1 kW लायटिंग सोलर सिस्टीम

वीजनिर्मिती क्षमता: वार्षिक 1320 युनिट्स तयार विजेचे रुपयात मूल्य:1320 × 10 =13,200 रुपये इतकी वीज निर्माण करण्याची क्षमता असणारी सोलर सिस्टीम बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याची किंमत 50,000 रुपये पर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.