फळविक्रेत्याची कलागिरी
फिरत्या व्यवसायमध्ये तसेच नवीन ठिकाणी व्यवसाय करताना वीज पुरवठा मिळवणे थोडे त्रासदायक आहे.
या समस्येवर अफलातून उपाय काढताना सोलारcha उपयोग झाला.
250 वॉटचे तीन पॅनल बाजारातून विकत आणले याची किंमत प्रत्येकी 10000 ₹.
1 KW कन्व्हर्टर/वायर 15,000 रुपये
बॅटरी 150 amp ची किंमत 10,000 ₹
असा प्रकारे तब्बल पंचवीस वर्षे वीज फुकट वापरण्याची व्यवस्था झाली.
या सिस्टीम मधून वर्षाला 1000 युनिट इतकी वीज तयार होते.
म्हणजेच 1000× 10=10000 रुपयाची वीज तयार केली.
Comments
Post a Comment