सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान
सौर यंत्रणेद्वारे पाणी तापवण्याचे फायदे काय आहेत ? · पाणी तापवण्याच्या सौर हीटर्समुळे वीजेची तसेच पैशांची बचत होते ; वीज आता दिवसेंदिवस महाग होत आहे आणि तिची उपलब्धता आता हमखास नाही. · सौर वॉटर हीटर्स प्रदूषण करत नाहीत. · सौर वॉटर हीटर्स छतावरती बसविलेले असल्याने ते इलेक्ट्रिक गीझर्सपेक्षा जास्त सुरक्षित असतात. सोलर वॉटर हीटर कशाप्रकारे काम करते ? · सौर वॉटर हीटरचे कार्य समजायला अगदी सोपे आहे. त्याच्या कार्यामध्ये दोन सामान्य तत्वांचा वापर केला जातो. ती तत्वे खालीलप्रमाणे आहेतः · एखादा काळा पृष्ठभाग सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर , सूर्याची किरणे शोषली जाऊन तो तापतो ; काळ्या पृष्ठभागाच्या अवशोषण गुणधर्माचा वापर सौर यंत्रात सौर ऊर्जा शोषून घेणे व तापमान वाढविण्यासाठी केला जातो. · ...
Comments
Post a Comment